असाध्य चिरासंबंधी रोगींच्या उपचारासाठी मेक्ट्रोनिकने वेनसील ™ क्लोजर सिस्टिम भारतात लाँच केले आहे

Screenshot_20190727_100933•नवीन मंजूर करण्यात आलेले किमान आक्रमक थेरपी

•प्रोप्रायटरी मॅडिकल ऍडेसिव्ह वापरुन रोगट शिराचा उपचार 

मुंबईभारत – जुलै , 2019-इंडिया मेडट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रॉन्रॉन पीएलसी (एनवायएसई: एमडीटी) ची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी, ने आज व्हेनेसील ™ क्लोजर सिस्टीम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे, जी कमीतकमी आक्रमक प्रक्रिया आहे जीपायातील रोगट शिरांना बंद करण्यासाठी प्रोप्रायटरी मेडिकल ऍडेसिव्ह वापरते. क्रॉनिक वेनस रोग (सीव्हीडी) म्हणजेच पायातील रोगट शिराअसलेल्या रुग्णांची जगामध्ये 190 दशलक्षांहून अधिक लोकसंख्या आहे.1

निरोगी पायाच्या शिरामध्ये वाल्व असतात जे हृदयाला रक्त प्रवाहीत करतात. व्हेनस रेफ्लक्स रोग, जो सीव्हीडी म्हणूनही ओळखला जातोया रोगाची सुरुवात  जेव्हा वाल्व योग्यरित्या कार्य करण्याचे थांबतात आणि रक्त मागे वाहण्याची परवानगी देतात (म्हणजे रेफ्लक्स) आणिखालच्या पायाच्या शिरामध्ये जमा होतात . जर सीव्हीडीचा उपचार केला गेला नाही तर कालांतराने रोगाची लक्षणे वाढू शकतात.

इंडिया मेडड्रॉनिक प्रा.लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मदन कृष्णन यांनी सांगितले की, “सर्व रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कमीत कमी आक्रमक नवकल्पनांच्या क्षेत्रामध्ये स्मार्ट उत्पादनाची आणि प्रक्रियात्मक निराकरणे विकसित करण्यासाठी मेडट्रॉनिक वचनबद्ध आहे.” शिरा बंद करण्यासाठी व्हेनेसील हा एक नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आहे. रुग्णांच्या अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि बरे होण्याची वेळे कमी करण्यासाठी बनवलेले आहे. 2-5 या आजाराने पीडित हजारो रुग्णांना या उपचारांमुळे फायदा झाला आहे आणि आता आम्ही भारतात या प्रगत तंत्रज्ञान सादर करीत आहोत. “

व्हेनासील रोगट शिरेला बंद करण्यासाठी वैद्यकीय ऍडेसिव्ह वापरते,ज्याला तीन क्लिनिकल ट्रायल्समध्ये तपासल्या नंतर चांगल्या तर्‍हेनेबंद होण्याचे परिणाम सापडले आहेत. 1-5 अल्ट्रासाऊंड वापरुन,डॉक्टर रुग्णाच्या रोगग्रस्त भागात एक लहान प्रवेश छिद्रा द्वारे कॅथेटरटाकतो. एकदा कॅथेटर आत शिरल्यावर, डॉक्टर सेगमेंट निहाय विविध बिंदूंवर व्हेनेसील चिपकवितात आणि हाताने दाबून शिरा बंद केल्या जातात. पायामध्ये इतर निरोगी शिरांमधून रक्त फिरवले जाते.

या अनोख्या उपचार पद्धतीमुळे थर्मल-आधारित प्रक्रियेशी संबंधित जळजळ किंवा वेदना होण्याची जोखीम संपुष्टात येते.  अनेक सुयांच्या आवश्यकता कमी करून, ट्यूम्सेंट ऍनेस्थेसिया (सौम्य स्थानिक एनेस्थेटिकचे पातळ इंजेक्शन) न वापरता प्रक्रिया केली जाते.वीक्लोस चाचणी मध्ये प्रक्रिये नंतर रुग्णांनी किमान वेदना किंवा त्रासझाल्याचे सांगितले.4

मेडट्रॉनिक बद्दल

मेडट्रॉनिक पीएलसी (www.medtronic.com) यांचे मुख्यालयडब्लिन, आयर्लंडचे येथे स्थित आहे, जगातील सर्वात मोठ्या वैद्यकीय तंत्रज्ञान, सेवा आणि सोल्यूशन क्ंपन्याँपैकी एक असून आपल्या नविनतम उत्पादनाद्वारे  जगातील कोट्यवधी लोकांच्या वेदना कमीकरणे, आरोग्य सुधारणे आणि आयुष्य वाढवण्या सारख्या कार्याला समर्पित आहे. मेडट्रॉनिक जगभरात 90,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देते, डॉक्टर, रुग्णालये आणि 150 पेक्षा जास्त देशांतील रूग्ण कंपनी स्टेकहोल्डरसोबत सहयोग करून आरोग्य क्षेत्राच्या विकासावरलक्ष केंद्रित करीत आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.