January 2019







No Picture

Maharashtra’s first greenfield Smart Industrial City – AURIC attracts a record Rs. 3,600 cr investment from global investors

•Future-ready AURIC to create over 3 lakh jobs, host 3 lakh residents •AURIC, one of the India’s first Greenfield Industrial Smart Cities along the Delhi-Mumbai Industrial Corridor (DMIC), has attracted a record investment of Rs….




No Picture

आंध्र प्रदेश सरकारने अदानीसमूहासोबत केला सामंजस्य ठराव

 टिपणे ·       विशाखापट्टणममध्ये स्थापन होणारजगातील पहिले १०० टक्के नूतनीकरणीयविजेवर चालणारे डेटा सेंटर पार्क ·       आंध्र प्रदेश होणार भारत आणि आग्नेयआशियाचे पूर्व किनाऱ्यावरील डेटा सेंटरहब ·       अदानी समूह करणार ७०,००० कोटीरुपयांची गुंतवणूक, २० वर्षांत १००,०००हूनअधिक रोजगारांची निर्मिती शक्य विजयवाडा, ११ जानेवारी २०१९ (GPN) :  देशातील तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक डेटा सेंटर्सची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने (जीओएपी)बुधवारी अदानी समूहासोबत एका सामंजस्य ठरारावर स्वाक्षरी केली. या ठरावानुसार विखाशापट्टणमध्ये तसेच भोवलातच्या परिसरात येत्या…