Avneet Kaur as Sultana in Aladdin Naam Toh Suna Hoga

Screenshot_20190911_090648

अवनीत कौरने सांगितला काम व शिक्षणामध्‍ये संतुलन राखण्‍यामागील मंत्र

मुंबई, ११ सप्‍टेंबर २०१९ (GPN) :युवा अभिनेत्री अवनीत कौरने सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मधील यास्‍मीनच्‍या भूमिकेतील अद्वितीय अभिनयासह चाहत्‍यांना मंत्रमुग्‍ध केले आहे. ती आता तिच्‍या १२वीच्‍या बोर्ड परीक्षेसाठी (एचएससी) तयारी करत आहे….