#Amrita Legion of Antimicrobial Resistance Management (ALARM) 2021

अमृता युनिव्हर्सिटी अलार्म 2021 आंतरराष्ट्रीय संभाषणातील वक्त्यांनी प्रतिजैविक प्रतिरोधकतेवर सल्ला दिला

मुंबई, 26 नोव्हेंबर 2021 (GPN):- प्रतिजैविकांना पराभूत करण्याची सूक्ष्मजीवांची क्षमता, प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता, हा एक ‘ महामारी’ आहे आणि जागतिक आरोग्य, अन्न सुरक्षा आणि विकासासाठी सर्वात मोठा धोका आहे. या वाढत्या वैद्यकीय आव्हानाला तोंड देण्यासाठी स्वच्छतेच्या पद्धतींचे पालन करणे आणि प्रतिजैविकांचा गैरवापर…