VIVIANA MALL

विवियाना मॉलमध्ये दिवाळीच्या निमित्ताने इन्स्टंट शॉप अँड विन ऑफर्स आणि एलॅबोरेट डेकॉरचा झगमगाट

मॉलला भेट दिल्यास कॅश-वावचर्स आणि ॲपल आयफोन 13 जिंकण्याची संधी मुंबई: आमच्या ग्राहकांना झगमगाटात खरेदी करण्याचा अनुभव मिळावा यासाठी मॉलच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत भरपूर प्रमाणात सजावट करण्यात आली आहे.  20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान ‘शॉप अँड विन’ ही धमाकेदार ऑफर सुरू करत असल्याचे…