J K TYRE – TOTAL CONTROL

जेके टायर अँड इंडस्ट्रीजच्या जागतिक स्तरावरील निर्मिती सेवांना मान्यता प्राप्त

ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलच्या व्यावसायिक आरोग्य आणिसुरक्षितेतच्या ऑडिटमध्ये पाच तारांकने प्राप्त चेन्नई, मैसूर, बनमोर आणि लकसर येथील निर्मिती प्लांट्ससाठीसन्मानित नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2019 :  जेके टायर   अँडइंडस्ट्रीज या भारतातील रेडिअल तंत्रज्ञानात अग्रेसरअसणाऱ्या कंपनीने उद्योगक्षेत्रातील प्रमुख निर्मितीसेवांसाठी दर्जात्मक टप्पा गाठला आहे. कंपनीने ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलतर्फे आयोजितकरण्यात आलेल्या व्यावसायिक आरोग्य आणिसुरक्षिततेच्या ऑडिटमध्ये पाच तारांकने प्राप्त केलीआहेत, सर्वोत्तम सेवांसाठी हे यश प्राप्त झाले आहे,आरोग्य व सुरक्षित व्यवस्थापन यंत्रणा आणि संलग्नितसेवा यासाठीच्या वचनबद्धतेची प्रात्यक्षिके कंपनीनेयावेळी दिली. जेके टायरला चेन्नई, मैसूर, बनमोर आणि लकसरयेथील चार निर्मिती सेवांसाठी ब्रिटीश सेफ्टीकौन्सिलतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्लांटच्या साइट विस्तारीत, योग्य आणि मूल्यांकीतव्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षेची धोरणे, प्रक्रियाआणि सेवा राबवतात. या ऑडिट प्रक्रियेत परिक्षणकरण्याबरोबरच ज्येष्ठ व्यवस्थापन कर्मचारी, कर्मचारीआणि इतर भागधारक यांच्या मुलाखती घेण्यात आल्या,ऑपरेशनल उपक्रमांची उदाहरणे एकत्रितपणे पाहलीगेली. या ऑडिटमध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि सुरक्षिततेचेव्यवस्थापन यांच्या सर्वोत्तम सेवा निर्देशकांचे मूल्यांकनकेले गेले, तसेच आमच्या 60 घटकांचे तपशीलवारपरिक्षण करण्यात आले. जेके टायरला ऑडिटनंतरसर्वोत्तम सेवांसाठी पाच तारांकने प्राप्त झाली. ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलच्या धोरणे आणि तांत्रिकसेवांचे संचालक डेव्हीड पार म्हणाले की, “आमच्याव्यावसायिक सर्वोत्तम सेवा आरोग्य आणि सुरक्षिततेच्याऑडिटमध्ये पाच तारांकने मिळवणे हे आउटस्टँडिंग यशआहे आणि संस्थेच्या योग्य कामाची ती पोचपावतीचआहे, ही संस्था आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेसातत्याने सुधारणा करत असते आणि आपल्याकर्मचाऱ्यांना येणाऱ्या धोक्यांचे, आरोग्याचे, सुरक्षिततेचेआणि कल्याणाचे  व्यवस्थापन करत असते.’’ यानिमित्ताने जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचेअध्यक्ष (इंडिया ऑपरेशन्स) श्री. राजीव प्रसादम्हणाले की, “हे प्राप्त झालेले यश म्हणजे जागतिकस्तरावरील निर्मिती व्यवस्थापनाचा दर्जा आमच्या सर्वप्लांटमध्ये राबवणे, त्यासाठी वचनबद्ध असणे यालामिळालेली पोचपावतीच आहे. प्रमाणपत्र प्राप्तझाल्यामुळे आम्हाला सुरक्षित उत्पादन निर्मितीच्या दिशेनेअसेच प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.’’ जेके टायर अॅण्‍ड इंडस्‍ट्रीज लिमिटेड विषयी:( जेके ऑर्गनायझेशनचा भाग असलेली जेके टायर अॅण्‍ड इंडस्ट्रीज लि. ही भारतातील अग्रणी टायरउत्पादक कंपनी असून जगभरातील सर्वोत्तम …