Episodic Note – Gayatri gets kidnapped on Sony SAB’s Bhakharwadi

Screenshot_20190911_091436

सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’मध्‍ये गायत्रीचे अपहरण

~ १० सप्‍टेंबरपासून मालिका ‘भाखरवडी‘चे प्रसारण पाहा रात्री १०.३० वाजता ~ मुंबई, १० सप्‍टेंबर २०१९ (GPN) : सोनी सबवरील जीवनाचा सार दाखवणारी मालिका ‘भाखरवडी‘ने मराठी (गोखले) व गुजराती (ठक्‍कर) कुटुंबांच्‍या विचारसरणी तफावतीवरील कथानकासह प्रेक्षकांच्‍या मनात खास…