DAV PUBLIC SCHOOL

Screenshot_20190911_084037

एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर – क्विझ २०१९च्या विभागीय फेरीत डीएव्‍ही पब्लिक स्‍कूलची बाजी

मुंबई पश्चिम भागातील विभागीय अंतिम फेरीत डीएव्‍ही पब्लिक स्‍कूलचे विद्यार्थी १२ शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणार लहान वयातच विमा जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे ५० शहरांतल्या १,००० हून अधिक शाळांमध्ये…