अपोलोचा ‘कनेक्टेड केयर प्रोग्रॅम’ लाँच
देशांतर्गत विकसित केलेली स्वयंचलित, जलद प्रतिसाद देणारी रुग्ण देखरेख यंत्रणा नवी मुंबई, १२ ऑक्टोबर, २०२२ (GPN):- अपोलो या भारतातील सर्वात मोठ्या व्हर्टिकली इंटिग्रेटेड आरोग्यसेवा प्लॅटफॉर्मने आज देशांतर्गत विकसित केलेली स्वयंचलित, जलद प्रतिसाद देणारी रुग्ण देखरेख यंत्रणा…