ANANYA

IMG-20180115-WA0031

“अनन्या” चा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग

मुंबई, 15 जानेवारी, 2018 (GPN) : सुयोग निर्मित “अनन्या” नाटकाचा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग आज दीनानाथ नाट्यगृहात साधार करण्यात आला. या वेळी नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रताप फड, निर्माते राजेश पाटील, श्रीमती कांचन, सुधीर भट,…