amazon prime video








तुम्‍हाला माहित आहे का, पडद्यावरील जोडी विद्या बालन व जिशू सेनगुप्‍ता पडद्यामागे थट्टामस्‍करी करण्‍यामधील भागीदार आहेत?

मुंबई, २८  जुलै २०२०: अ‍ॅमेझॉन  प्राइम व्हिडिओवर  चित्रपट ‘शकुंतला देवी’च्‍या जागतिक प्रीमियर सादर केल्‍याच्‍या काही दिवसांपूर्वी असे निदर्शनास आले की, विद्या बालन व जिशू सेनगुप्‍ता यांना पडद्यामागे समान आवड होती, ती म्‍हणजे चित्रपटाच्‍या सेटवर थट्टामस्‍करी करणे. सूत्राने सांगितले,”संपूर्ण शूटिंगदरम्‍यान त्‍यांनी एकत्र टीमची…