Abbott

Abbott to Supply More Than a Million Tests of IgG Lab-based Antibody Tests to India

Abbott’s SARS-CoV-2 IgG test can be used for highly-reliable, large-scale antibody testing, in line with the ICMR recommendation for the use of IgG CLIA (Chemiluminescence immunoassay) tests Abbott’s antibody test is being deployed by many hospitals…


अ‍ॅॅॅॅबॉटकडून सीई मार्कसह भारतामध्‍ये कोविड-१९ प्रयोगशाळा-आधारित अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी टेस्‍टच्‍या उपलब्‍धतेची घोषणा

नवीन युरोपियन बनावटीची अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी रक्‍त तपासणी अ‍ॅॅॅॅबॉटच्‍या आर्किटेक्‍ट®i1000SR व i2000SRप्रयोगशाळा साधनांचा उपयोग करून करण्‍यात येईल आणि कंपनीच्‍या अ‍ॅॅॅॅलिनिटी™ आय सिस्टिमचे विस्‍तारीकरण करण्‍यात येईल अ‍ॅॅॅॅबॉट मे अखरेपर्यंत भारताला शिपिंगची सुरूवात करेल आणि त्‍यानंतर मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी पुरवठ्यामध्‍ये वाढ करेल…