२० जुलैला ‘फांदी’ प्रदर्शित होणार आहे.

No Picture

‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा ~ २० जुलैला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी –परंपरा, श्रद्धा अंधश्रद्धांचा वेध आजवर चित्रपटांतून घेण्यात आला आहे. मराठी चित्रपटही त्यात मागे नाही. असंख्य मराठी चित्रपटांतून या अपप्रवृत्तींवर कडाडून  टिका करण्यात आली आहे. अशाच एका गोष्टीचा वेध घेत, राजकीय नेते आणि…