एयू बँकेकडून पगारदार व व्यवसाय विभागांना टॉप-ऑफ-द-लाइन एयू रोयाल प्रोग्रामची सुविधा
सिग्नेचर डेबिट कार्ड खर्चांवर जवळपास १ टक्के कॅशबॅक, कॉम्प्लीमेण्टरी मूव्ही तिकिट, एअरपोर्ट लाऊंज उपलब्धता आणि आकर्षक वेलकम बेनीफिट्स यांसारखे लाभ कौटुंबिक सदस्यांना देखील मिळणार सध्या एचएनआय व एनआरआय ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणारा संपन्न बँकिंग प्रोग्राम ‘एयू रोयाल’चा विस्तार…