VIDEOS
Screenshot_20171130_073351

जरे एंटरटेन्मेंटची प्रस्तुती ‘घाट’ १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

जी. पी. एन (ग्लोबल प्राइम न्यूज) /  मुंबई,२५ नोव्हेंबर २०१७ : Ghaat Trailer Launched – घाट चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर ज्ञानोबा माऊलीच्या आळंदी घाटावर जिथे लोक जीवनाचा मोक्ष मिळवण्यास येतात अशाच पवित्र घाटावर उपेक्षितांच आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी म्हणजे ‘घाट’ हा…