प्रामेरिका लाईफ इन्शुरन्स’तर्फे तरुण सुधारक आणि समृद्ध समाजाचे ऋण मान्य करणाऱ्या इमर्जिंग व्हिजनरीज प्रोग्रामच्या १३ व्या आवृत्तीची घोषणा
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ (GPN): प्रामेरिका लाईफ इन्शुरन्स ही भारतात वेगाने विस्तारणारी जीवन विमा उपलब्ध करून देणारी कंपनी असून त्यांच्या वतीने नवकल्पनेला वाहिलेला उपक्रम इमर्जिंग व्हिजनरीज (Emerging Visionaries) या राष्ट्रीय मान्यताप्राप्त कार्यक्रमाच्या १३ व्या आवृत्तीच्या…