Lisiting of Vishwaraj Sugar Industries Ltd. At BSE On Successful Completion of its IPO-Tourism Australia invites Indians to ‘Experience the game and beyond’ at the ICC T20 World Cups in 2020-Mercedes-Benz commences its product offensive; Introduces for the first time in India the iconic 'G-Class' in its new guise- The 'G 350 d'-Xiaomi India to plant over 1.8 lakh trees in partnership with Sadhguru’s initiative Cauvery Calling-MEDSCAPEINDIA 8TH AWARDS NIGHT MUMBAI-NORTH BOMBAY SARBOJANIN DURGA PUJA SAMITIS MAHA ASHTAMI PUJA-DADASAHEB PHALKE AND PADMA VIBHUSHAN AWARDEE BOLLYWOOD STAR ICON ASHA BHOSLE AWARDED HONORARY DOCTORATE AS UNIVERSITY OF SALFORD STRENGTHENS INVESTMENT IN INDIA-Japan’s Nippon Life Insurance, announces the integration of Nippon India Mutual Fund (erstwhile Reliance Mutual Fund)-BALKRISHNA INDUSTRIES LIMITED (BKT) SCORES GLOBAL AGREEMENT WITH SPANISH FOOTBALL LEAGUE LALIGA-India’s premier Islamic travel show for Hajj, Umrah, Ziyarat and Halal travel operators and travel agents across India "Islamic Travel Mart" returns for its second edition at WTC, Mumbai-Child’s organs save life of 60 year old man at Aster CMI Hospital-Bunts Sangha’s S M Shetty International School and Junior College students visit Aarey Tribal Community-SPEAK AND GROW TO PRESENT IN FRONT OF 300 INTERNATIONAL SCHOOLS AT THE INTERNATIONAL SCHOOL AWARDS DUBAI-Ayushmann Khurrana is ‘Breaking Bald’ in Bala’s Don’t Be Shy and is loving it-Global Leader UFI Filters Group Opens its 18th Industrial Site Worldwide: SOFIMA FILTERS INDIA PVT. LTD.-Diwali For All” a Jaiswal Youth Federation (JYF) an initiative, aims to light up the festive season for the underprivileged ones-Actress Shanthipriya embraces the Indian festivity in her traditional best-Launch of luxurious brand - Resha Interior and Decor by Brand Ambassador Gurmeet Kaur Sidhu-Cinema proves effective weapon against world hunger-DISCOVERY SPORT AND RANGE ROVER EVOQUE GEAR UP TO AMAZE MUMBAI

MARATHI BB (BUSINESS BOLLYWOOD)

No Picture

मराठी सिनेमात आली ‘लकी’ मधून ‘साइज झिरो’ हिरोइन !

BY SACHIN MURDESHWAR GPN NEWS NETWORK (Mob:9768497333) मुंबई : संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. आपल्या डेब्यू सिनेमात दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच…


No Picture

“शिमगा” चित्रपट १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित

•आठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’ मुंबई : शिमगा… कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे मनातलं, दारातलं, घरातील सर्व वाईट, अमंगळ, अभद्र जाळून टाकायचा सण. कोणीही कोणाबद्दल आकस धरू नये, वैर…


No Picture

‘रेडीमिक्स’च्या निर्मितीसाठी अनुभवाची पराकाष्टा! – निर्माते प्रशांत घैसास, निर्माते सुनील वसंत भोसले

मुंबई (GPN) : अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत, ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित नवा चित्रपट ‘रेडीमिक्स’ येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीच्या अनुभवाचीही एक सुरस कथा सांगताहेत निर्माते प्रशांत घैसास आणि ‘चोखंदळ’ निर्मितीसाठी अल्पावधीत परिचयाचे झालेले…


No Picture

हनीवेलच्या एअर टच i9च्या साथीने घरातील हवा शुद्ध बनवा

– या क्षेत्रासाठी नव्या स्मार्ट आय तंत्रज्ञानाने सुसज्ज Mumbai (GPN) : हनीवेल एअर टच i9 (Honeywell Air Touch i9)मध्ये आहे रिअल टाइम PM2.5 डिस्प्ले, वापरकर्त्यांच्या गरजा जाणणारे, वापरायला सुलभ असे टच कंट्रोल्स, उच्च दर्जाची सफाईदार…


No Picture

अलाईड ब्लेंडर्स अँड डीस्टीलर्सने सर्वाधिक वेगाने पोहोचविल्या स्टर्लिंग रिझर्व्ह प्रिमीयम व्हिस्कीजच्या १ दशलक्ष केसेस

•स्टर्लिंग रिझर्व्ह प्रिमीयम व्हिस्कीजने केवळ ९ महिन्यांत गाठला हा टप्पा; काही महत्वाच्या बाजारपेठांमध्ये अजून सादर करणे बाकी. Mumbai, 8 Jan, 2019 (GPN) : भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि वेगाने वाढत असलेली स्पिरीट कंपनी असलेल्या अलाईड ब्लेंडर्स…


IMG-20181214-WA0004

वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ! भाई – व्यक्ती की वल्ली दोन भागांमध्ये होणार रीलीझ… पूर्वार्ध – ४ जानेवारी आणि उत्तरार्ध ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र रिलीझ होत…



Screenshot_20180728_002505

27 जुलैला प्रदर्शित होणार ‘बे एके बे’

काही सिनेमे केवळ  मनोरंजन करतात, तर काही मनोरंजनासोबतच समाजातील दाहक वास्तवही दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या  घटनांना वेध घेणारे असे सिनेमे एक प्रकारे प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालण्याचंही काम करतात. २७ जुलै संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘बे एके बे’ हा…


Screenshot_20180718_061656

समज-गैरसमजांच्या कक्षा ओलांडणाऱ्या ‘हडळ’ सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न…

मराठीमध्ये नेहमीच विविधांगी विषयावरआधारित सिनेमे बनत असतात. विनोदी आणिआशयघन सिनेमांच्या तुलनेत उत्कंठावर्धक कथानकअसलेल्या सिनेमांची संख्या कमी असल्याने अशासिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. केवळभारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर अशा सिनेमांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच हॉलिवूडपासूनबॉलिवूडपर्यंत आणि मराठीसारख्या प्रादेशिकसिनेसृष्टीमध्येही उत्कंठावर्धक चित्रपट बनत असतात.आता ‘हडळ’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे. शीर्षकावरून ‘हडळ’ हा जरी भयपट वाटतअसला तरी हा सिनेमा भयावह नसून क्षणोक्षणी उत्कंठावाढवत समज-गैरसमजांच्या कक्षा ओलांडणारा आहे. ‘आर. डी. फिल्म्स प्रोडक्शन’ अंतर्गत निर्माते राजेश-दिनेश ही जोडी ‘हडळ’ या सिनेमाची निर्मिती करीतअसून राजेश-दिनेश या जोडींचीही पहिलीच मराठीनिर्मिती आहे. दिग्दर्शक राकेश भारद्वाज या सिनेमाचेदिग्दर्शन करणार असून कथा, पटकथा आणिसंवादलेखन राकेश बबन दुर्योधन यांनी केलं आहे. यासिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबईतील माटुंगा येथील स्टेटसहॉटेलमध्ये मोठया थाटात संपन्न झाला. या सोहळयालासुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री स्मिता तांबेयांच्यासह सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळीसहमराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर मान्यवर मंडळीउपस्थित होती. या सिनेमाची कथा कोकणच्या निसर्गरम्य भूमीतघडणारी आहे. या सिनेमात प्रेक्षकांना आवडणारंसारंकाही आहे. कोकणाचं निसर्गसौंदर्य आहेच, पण त्याजोडीला एक सशक्त कथानकही आहे. त्याला श्रवणीयसंगीताची किनार जोडण्यात येईल. याला विनोदाचीझालरही आहे, त्यामुळे  सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठीहा सिनेमा मनोरंजनाचं प्याकेज ठरेल असे दिग्दर्शकराकेश भारद्वाज तसेच राजेश आणि दिनेश या निर्मातेद्वयींचं म्हणणं आहे. मिलिंद शिंदे, संजय खापरे, विद्याधर जोशी, वर्षाधांदळे, अशोक कुलकर्णी, अभिषेक भामरे आदीकलाकार या सिनेमात मुख्यभूमिकेत दिसणार आहेत.नजीर खान या सिनेमाचे सिनेम्या टोग्राफर आहेत. याचित्रपटातील गीते सावतागवळी यांची असून संगीतकारसंदिप डांगे या गीतांना संगीतबद्ध करणार आहेत. कुमारनीरज या सिनेमाचे संकलक असून समीर शिंदे कार्यकारीनिर्माते आहेत. देवेंद्र तावडे यांनी प्रॉडक्शन डिझाईनकेलं असून मेराज शेख प्रॉडक्शन मनेजर आहेत.मेकअप विजय पंडित, केशभूषा अपर्णा जाधव तसेचअतुल मर्चंडे प्रॉडक्शन कंट्रोलर अशी श्रेय नामावलीआहे.


No Picture

*’परफ्युम’चं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच* ~ *सप्टेंबरमध्ये चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला*

परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या नावासारखंच हे पोस्टरही व्हायब्रंट आहे. सायकलवर बसून एकमेकांच्या हातात हात असलेलं कपल या पोस्टरमध्ये दिसत…