श्वसनाच्या त्रासाने ग्रासलेल्या 79 वर्षांच्या रुग्णावर यशस्वी पीटीएमसी शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या अनुभवी डॉक्टरांमुळे आणि सांघिक प्रयत्नांमुळे रुग्णाला मिळाले जीवदान
मुंबई, 19 जुलै 2023 (GPN): मुंबई सेंट्रल येथिल वोक्हार्ट रुग्णालयात 79 वर्षांचा रुग्ण आले होते. श्री.आचरेकर ( बदललेले नाव) यांना श्वसनाच्या त्रासाने ग्रासले होते. दोन महिन्यांपासून त्यांना कफाचा त्रास होत होता. फुफ्फुसाशी संबंधित विकारांचे तज्ज्ञ डॉ….