Health & PharmaIMG-20190828-WA0010

70-90% भारतीयांमध्ये ड जीवनसत्वाचा अभाव आणि मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा धोका

संपूर्ण भारतात 2019 मध्ये केलेल्या अभासानुसार ड जीवनसत्व कमतरता आणि उच्च रक्तदाब तसेच टाईप 2 मधुमेह यांच्यात दुवा असल्याचे आढळले. सुमारे 70-90% भारतीयांमध्ये ड जीवनसत्वाचा अभाव आढळतो, आणि या कमतरतेपायी बाळांच्या आणि बालकांच्या सांगाड्याच्या वाढीवर तसेच प्रौढांमध्ये हाडांच्या आरोग्यावर विपरीत…