Health & PharmaGavi and Accesories

मर्ककडून भारतात वंध्यत्व निवारणासंबंधी अद्ययावत तंत्रज्ञान सादर

•सुधारित असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमुळे(ART) अधिक अचूकतेने उपचार होणार •औषधे आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित पोर्टफोलिओ मर्ककडून सादर मुंबई, २७ फेब्रुवारी २०१९ (GPN) – मर्क या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज वंध्यत्वनिवारणासंबंधीचे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात सादर केले. कंपनीने जेरी® (Geri®) आणि गावी® (Gavi®) या दोन उपकरणांसह, जेम्स®(Gems®), हा संपूर्ण कल्चर…