रेनॉ क्विड ठरली भारतातील सर्वात लोकप्रिय युज्ड कार
रेनॉ क्विडने स्टायलिश एसयूव्ही-इन्स्पायर्ड डिझाइन, अद्वितीय वैशिष्ट्ये व किफायतशीर मालकीहक्कासह भारतातील एण्ट्री सेगमेंटमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे ९८ टक्के स्थानिकीकरण पातळ्यांद्वारे सक्षम रेनॉ क्विड प्रबळ ‘मेक इन इंडिया’ प्रमाणाला सादर करते क्विड ४.४ लाखांहून अधिक समाधानी व…