BOOKS / ART & CULTURE

विशेष उपस्थिती : सुमित राघवन,चिन्मयी राघवन,जितेंद्र जोशी,निळू दामले,गोपी कुकडे,अच्युत पालव,ऐश्वर्या नारकर,पूर्वा पवार,राजेश (shrigarpure) श्रींगारपुरे,*दत्ता पाटील व अविनाश गोडबोले ‘चैत्र चाहूल’ पुरस्काराने सन्मानित*-Photo By Sachin Murdeshwar

वास्तववादी व्यक्तींच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारा पुरस्कार- किरण नगरकर : “दत्ता पाटील व अविनाश गोडबोले ‘चैत्र चाहूल’ पुरस्काराने सन्मानित”

*दत्ता पाटील व अविनाश गोडबोले ‘चैत्र चाहूल’ पुरस्काराने सन्मानित* मुंबई, प्रतिनिधी – चैत्र चाहूलच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तिंना देण्यात येणारे ध्यास सन्मान व रंगकर्मी सन्मान म्हणजे वास्तववादी व्यक्तीच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारे पुरस्कार असल्याचे, उद्गार…