एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नोलॉजीजने हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) सहयोगाने लाँच केले एचपी फास्टलेन

(L to R) Manish Agrawal, Deputy General Manager, Pune retail regional office, HPCL, Satish Zope, Head - Petroleum Business at AGS Transact Technologies Ltd. and Mohit Mangal, Director and CEO, Euro Cars India Private Limited-Photo By Sachin Murdeshwar GPN

(L to R) Manish Agrawal, Deputy General Manager, Pune retail regional office, HPCL, Satish Zope, Head – Petroleum Business at AGS Transact Technologies Ltd. and Mohit Mangal, Director and CEO, Euro Cars India Private Limited-Photo By Sachin Murdeshwar GPN

(L to R) Manish Agrawal, Deputy General Manager, Pune retail regional office, HPCL, Satish Zope, Head - Petroleum Business at AGS Transact Technologies Ltd. and Mohit Mangal, Director and CEO, Euro Cars India Private Limited-Photo By Sachin Murdeshwar GPN

(L to R) Manish Agrawal, Deputy General Manager, Pune retail regional office, HPCL, Satish Zope, Head – Petroleum Business at AGS Transact Technologies Ltd. and Mohit Mangal, Director and CEO, Euro Cars India Private Limited-Photo By Sachin Murdeshwar GPN

हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशनलिमिटेडच्या इंधनाच्या रिटेलआउटलेट्समध्ये विनाअडथळा इंधनभरण्याचा अनुभव.

मुंबई  पुण्यातील १२० हून अधिक  एचपीसीएलइंधन आउटलेट्समध्ये उपलब्ध असलेले एचपीफास्टलेन हे भारतातील इंधनासाठीचे पहिले रेडिओफ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (“आरएफआयडी”) पेमेंट सोल्युशन आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

●        कागदविरहितरोकडविरहित आणि संपर्कविरहित सोल्युशन एचपी फास्टलेन मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी लाभ घेतला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन  (आरएफआयडीतंत्रज्ञानाचा लाभ

●        डिजिटल व पारदर्शक पेमेंट प्रक्रियेमुळे भुरट्या चोऱ्यांचा धोका कमी होतो

●        वापरकर्त्याला इंधन भरण्यासाठी लागणारी रक्कम अ‍ॅपवर सादर करणे शक्य होते

●        मीटर वाचन शून्यावर स्वयंचलितरित्या स्थापित (ऑटोसेटहोईल याची काळजी घेते,जेणेकरून ग्राहकाला केवळ त्याच्या वाहनात भरल्या गेलेल्या इंधनासाठीच पैसे भरावे लागतील

●        पूर्णपणे वायरलेस तंत्रज्ञान

●        एचपी फास्टलेन

●        एचपी फास्टलेन अ‍ॅपद्वारे केल्या गेलेल्या इंधन भरण्याच्या प्रत्येक व्यवहारावर .२५ टक्के तत्काळ कॅशबॅक

पुणे१० ऑक्टोबर २०१९एचपी फास्टलेन हे     भारतातील पहिले आरएफआयडी  पेमेंट सोल्युशन तसेच एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नोलॉजीज लिमिटेड (एजीएसटीटीएलया भारतातील एण्डटूएण्ड रोख आणि डिजिटल पेमेंट्स सोल्युशन्स तसेच ऑटोमॅशन तंत्रज्ञान पुरवणाऱ्यांपैकी आघाडीच्या कंपनीचा उपक्रम मुंबईनवी मुंबई व ठाण्यात यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर आता पुण्यातही उपलब्ध झाला आहेग्राहकाचा इंधन भरण्याचा अनुभव अधिक सोयीस्कर व पारदर्शक व्हावा या उद्देशाने हे अ‍ॅपवर आधारित सोल्युशन हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत (एचपीसीएलभागीदारीत सुरू करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यातील १२० हून अधिक एचपीसीएल आउटलेट्समध्ये एचपी फास्टलेन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एचपी फास्टलेन आरएफआयडी तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन रोकडविरहित पेमेंट सोल्युशन्स पुरवते आणि इंधन व्यवस्थापनात परिणामकारकता आणतेजून २०१९पासून एचपी फास्टलेन अ‍ॅपची ६०,०००हून अधिक डाउनलोड्स झाली आहेतअँड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्म्सवर हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.

एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नोलॉजीज लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक रवी बीगोयल म्हणाले,आमच्या पेमेंट सोल्युशन्सबद्दलच्या समजाला आमच्या ऑटोमेटेड इंधन व्यवस्थापन प्रणालीविषयीच्या अनुभव व ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे आम्हाला इंधन भरण्यासाठी एक सोयीस्कर पद्धत सुरू करणे शक्य झालेपहिलेच आरएफआयडी आधारित इंधन पेमेण्‍ट सोल्‍यूशन सादर करणारी आघाडीची सरकारी मालकीची तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियमसोबत भागीदारी करता आली याचा आम्हाला आनंद आहेत्यांच्या विस्तृत जाळ्यामुळे आम्हाला फास्टलेन सपोर्टेड इंधन स्थानकांना सेवा देणे शक्य होईल आणि पुणेकरांना श्रेष्ठ ग्राहक अनुभव मिळेलत्याचबरोबर इंधनाच्या रिटेल आउटलेट्सवरील व्यवसायाचे अनुकूलनही होईल.आमच्या पद्धतशीर व मानकांची पूर्तता करणाऱ्या एण्डटूएण्ड कामगिरीच्या क्षमतांचे इंधन व्यवसायातील सर्व संबंधितांकडून स्वागत होईलयाची आम्हाला खात्री आहे.”

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील आमच्‍या एचपीसीएल पेट्रोल पंपांमधील एचपी फास्‍टलेनसाठी अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला. आम्‍हाला आता ही भागीदारी पुण्‍यातील आमच्‍या ग्राहकांसाठी विस्‍तारित करण्‍याचा आनंद होत आहे. एचपी फास्‍टलेन नियुक्‍त वाहनांना सोईस्‍कर इंधनाची सुविधा देते आणि व्‍यवहारांमध्‍ये पारदर्शकता आणत इंधनासंदर्भातील भुरट्या चोरीला प्रतिबंध करते. एचपीसीएलमध्‍ये आम्‍ही सर्वोत्‍तम व कार्यक्षम सेवा देण्‍याशी कटिबद्ध आहोत. हे सोल्‍यूशन आम्‍हाला पुण्‍यातील आमच्‍या ग्राहकांना जलद,पारदर्शक आणि अधिक सुरक्षित पद्धतीने सेवा देण्‍यामध्‍ये मदत करेल. आमचा भारतभरातील आमच्‍या सर्व पंपांवर एचपी फास्‍टलेन सेवा सुरू करण्‍याचा मनसुबा आहे,” असे एचपीसीएलच्‍या पश्चिम विभागाचे मुख्‍य महाव्‍यवस्‍थापक श्री. डीएन कृष्‍णमूर्ती म्‍हणाले.

एचपी फास्‍टलेनने आम्‍हाला सूक्ष्‍म पातळीवर मदत केली आहे, तसेच रोजच्‍या व्‍यवहारांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याचे काम देखील सुलभ केले आहे. त्‍यांच्‍या तंत्रज्ञानासह आम्‍हाला सहजपणे माहिती गोळा करणे, आमच्‍या वाहनांच्‍या सरासरी गतीवर देखरेख ठेवणे आणि एकूण संचालन खर्च सानुकूल करणे सोपे झाले आहे. मुंबईमध्‍ये मिळालेल्‍या सकारात्‍मक परिणामांनंतर आम्‍ही पुण्‍यातील आमच्‍या वाहनांमध्‍ये एचपी फास्‍टलेन सोल्‍यूशनची अंमलबजावणी केली आहे. सध्‍या आम्‍ही एचपी फास्‍टलेनवर १०० हून अधिक वाहनांची नोंदणी केली आहे,” असे युरो कार्स इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मोहित मंगलम्‍हणाले.

एचपीफास्टलेन इंधन व्यवस्थापन सोल्युशन वेबवरून किंवा एचपी फास्टलेन मोबाइल अ‍ॅपमार्फत उपलब्ध होऊ शकतेयात ग्राहकांना त्यांच्या वाहनांचे तपशील नोंदवता येतात आणि एचपीफास्टलेन वॉलेटमध्ये जेव्हा आणि जशी गरज पडेल तसे पैसे लोड करता येतात.एचपी फास्टलेन वापरकर्ता जवळच्या एचपीसीएल पंपाला भेट देण्यापूर्वीच इच्छित इंधनाचे प्रमाण पूर्वनिश्चित (प्रीसेटकरून ठेवू शकतोजेव्हा नोंदणीकृत वाहन एचपी फास्टलेन एनेबल्ड पेट्रोल पंपावर पोहोचते तेव्हा तेथील मदतनीस वाहनाच्या विंडशील्डवर चिकटवलेला आरएफआयडी टॅग स्कॅन करून बघतोइंधन भरणे पूर्ण झाले कीवापरकर्त्याला तत्काळ (रिअलटाइमअधिसूचनायेतेइंधनासाठीची अचूक रक्कम काढली गेली आहे आणि त्यासाठीच त्याला/तिला बिल लागले आहे याची काळजी फास्टलेन घेते.

हे काम कसे करते?

ग्राहक फास्टलेन फ्युएल अ‍ॅप प्लेस्टोअर किंवा अ‍ॅपस्टोअरद्वारे डाउनलोड करू शकतो आणि आवश्यक ते तपशील त्यात भरू शकतोतो/ती एचपीसीएलच्या कोणत्याही सहभागी फ्युएल स्टेशनवरील एजीएसटीटीएलच्या विक्री प्रतिनिधींनाही नोंदणीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी व्यक्तिश:विनंती करू शकतो.

●        ग्राहक क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग यांच्या माध्यमातून फास्टलेन कॅश वॉलेटमध्ये पैसे भरू शकतो आणि त्यानंतर तिला/त्याला खरेदी करण्याच्या इंधनाचे प्रमाण प्रीसेट करू शकतो.

●        वाहनाने पेट्रोल पंपाच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथील मदतनीस (अटेण्डंटवाहनाच्या विंडशील्डवर चिकटवलेले आरएफआयडीने युक्त असले एचपी फास्टलेन फीचर स्कॅन करतो.

●        एचपी फास्टलेन स्टिकर स्कॅन झाले आणि हे अधिकृत वाहन आहे याबद्दल प्रणालीचे समाधान की,पंपाच्या कर्मचाऱ्यांना क्लाउडवरून रिसेट ऑथोरायझेशन प्राप्त होते आणि इंधन भरले जाते.

●        इंधन भरून झाले कीचालक किंवा वापरकर्ता आउटलेटवर पेमेंट होण्याची वाट न बघता स्टेशनवरून बाहेर पडू शकतातकारण ती रक्कम थेट त्यांच्या एचपी फास्टलेन वॉलेटमधून कापली जाते.

अधिक तपशिलांसाठी भेट द्या:www.agsfastlane.com किंवा[email protected] या मेलआयडीवर लिहा.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नोलॉजीजने हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) सहयोगाने लाँच केले एचपी फास्टलेन"

Leave a comment

Your email address will not be published.


*