Xiaomi India to plant over 1.8 lakh trees in partnership with Sadhguru’s initiative Cauvery Calling-IRCTC stock doubles on listing day-Governor Koshyari asks people to use Khadi to empower rural artisans, Khadi Fashion Show at World Trade Centre-Google Arts and Culture unveiled its latest exhibit, "Crafted in India" in New Delhi amidst members of 21 partner institutions-MEDSCAPEINDIA 8TH AWARDS NIGHT MUMBAI-ON WORLD MENTAL HEALTH DAY, MUSIC FOR MENTAL HEALTH-NORTH BOMBAY SARBOJANIN DURGA PUJA SAMITIS MAHA ASHTAMI PUJA-DADASAHEB PHALKE AND PADMA VIBHUSHAN AWARDEE BOLLYWOOD STAR ICON ASHA BHOSLE AWARDED HONORARY DOCTORATE AS UNIVERSITY OF SALFORD STRENGTHENS INVESTMENT IN INDIA-Japan’s Nippon Life Insurance, announces the integration of Nippon India Mutual Fund (erstwhile Reliance Mutual Fund)-BALKRISHNA INDUSTRIES LIMITED (BKT) SCORES GLOBAL AGREEMENT WITH SPANISH FOOTBALL LEAGUE LALIGA-India’s premier Islamic travel show for Hajj, Umrah, Ziyarat and Halal travel operators and travel agents across India "Islamic Travel Mart" returns for its second edition at WTC, Mumbai-Gensol Engineering Ltd. reaches 8% above IPO price on listing day-K7 Computing Becomes Certified ISO 9001:2015 & 27001:2013-3rd Bharat Diamond Week all set for flying start - Laxmi Diamond presents Mercedes Benz studded with 3.5 lakh CZ diamonds to sparkle the festive season-Twitter India Presents 'Know Your Leaders Better for #MaharashtraAssemblyPolls with Twitter'-Mumbaikars Get Ready To Binge On Fast-Fit Food From Pita Pit-Madhuri Dixit, Ajay Devgn Shared The Trailer Of ‘Hirkani’-HIRANANDANI FOUNDATION SCHOOL, POWAI LIFTS THE TROPHY AT THE FRANK ANTHONY MEMORIAL ALL-INDIA INTER SCHOOL DEBATE, 2019-5th Veda Session with Madhur Bhandarkar at Whistling Woods International-Vu Televisions emerge as market leaders in large size and 4K category in India

झिप्‍पो लायटर्सच्‍या ‘क्लिक’सह पसरवा मैत्रीचा आनंद

Screenshot_20190719_180837

Screenshot_20190719_180907Screenshot_20190719_180941नवी दिल्‍ली, १८ जुलै २०१९: मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे आणि हे नाते अधिक प्रेम व काळजीसह जपले पाहिजे. हे मौल्‍यवान नाते जपण्‍यासाठी या खास आठवड्यासह ४ ऑगस्‍ट रोजी फ्रेण्‍डशीप डे साजरा करण्‍यासाठी यासारखा चांगला मार्ग कोणता असेल. कोणतीही मूर्त भेटवस्‍तू आपल्‍यासाठी आपले जिवलग मित्र किती महत्‍त्‍वाचे आहेत हे सांगू शकत नाही. पण झिप्‍पो विंडप्रूफ लायटरची दीर्घकाळ टिकणारी ज्‍योत त्‍यांच्‍याप्रती असलेल्‍या आपल्‍या भावनांचे प्रतीक आहे.

सर्व झिप्‍पो लायटर्स लाइफटाइम वॉरण्‍टी व विंडप्रूफ डिझाइनसह येतात. यामधून ते दीर्घकालीन गिफ्ट असण्‍याची आणि कोणत्‍याही ठिकाणी व्‍हर्च्‍युअली काम करण्‍याची खात्री मिळते. स्‍टायलिश, मजबूत व उत्‍साहपूर्ण असलेले हे लायटर्स प्रीमिअम मेटल रचनेसह बनवण्‍यात आले आहेत. झिप्‍पोमधील वैश्ष्ट्यिपूर्णक्लिक आवाज हा जगातील सर्वात मान्‍यताकृत आवाजांपैकी एक आहे. स्‍क्रॅच-रोधक असलेले हे लायटर्स फॅशनेबल व आकर्षक डिझाइन्‍ससह येतात. तसेच हे लायटर्स स्टिव्‍हन स्‍पॅझुक व ट्रॅश पोल्‍का यांसारख्‍या प्रख्‍यात आर्टिस्‍ट्सच्‍या कलाकृतींसह देखील उपलब्‍ध आहेत.

तर मग यंदा फ्रेण्‍डशीप डेला तुमच्‍या जिवलग मित्राच्‍या कलेक्‍शनमध्‍ये परिपूर्ण भेटवस्‍तूची भर करत हा दिवस साजरा करा.

झिप्‍पो इंडिया वेबसाइट http://www.zippo.in/ येथे आणि १० शहरांमधील २८ विलियम पेन स्‍टोअर्स व ३ शॉप-इन-शॉप कार्यसंचालनांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या नवीन डिझाइन्‍सच्‍या अॅरेमधून निवड करा.

झिप्पोः लायटरपेक्षा अधिक काही

८० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासासहझिप्पोचा प्रभावी व समर्पित ग्राहकवर्ग आहे. ब्रँडने सांस्कृतिक आयकॉन बनण्याकरिता त्याच्या कार्यशील लाभांना अधिक उंचावर नेले आहे आणि ब्रँड नियमितपणे जगभरातील चित्रपटांमधून दिसतो.

झिप्पो लायटर्सची अद्वितीय रचनातारीख स्टॅम्पिंग,परवडणारे दर व संपन्‍न इतिहासाने लायटर्सना सर्वांच्‍या पसंतीचे बनवले आहे. झिप्पो लायटर्सचे कलेक्टर्स व उत्साहींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. युनायटेड स्टेट्‌समध्ये जवळपास ४ दशलक्ष झिप्पो विंडप्रूफ लायटर कलेक्टर्स आहेत आणि जगभरात ११ अधिकृत कलेक्टर्स क्‍लब्‍स आहेत. नवीन डिझाइन्‍सची फुल रेंज विलियम पेन ऑनलाइन शॉपhttps://www.williampenn.net/वर आणि १० शहरांमधील २८ विलियम पेन स्‍टोअर्स व ३ शॉप-इन-शॉप कार्यसंचालनांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

झिप्पो बाबतः

जगभरातील सर्वात मान्यताकृत ब्रँड्‌सपैकी एकअसलेल्‍या झिप्पोची स्थापना जॉर्ज जी, ब्लैस्डेलद्वारे १९३२ मध्ये ब्रॅडफोर्ड, पेनसिल्व्हेनिया येथे करण्यातआली, जेथे कंपनीने ५५० दशलक्षहून अधिक विंडप्रूफ लायटर्स उत्पादित केले आहेत. फ्लिंट व्हीलमधील अपवादात्मक सुधारणा व केस फिनिशेसमधील बदलासह उत्पादनामध्ये कोणाताच बदल झालेला नाही आणि उत्पादन कंपनीचे प्रसिद्ध आजीवन खात्रीचे ब्रीदवाक्य – ‘‘कार्यरत राहते किंवा आम्ही मोफतपणे दुरुस्त करुन देतो.” द्वारे समर्पित आहे. झिप्पोच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांमध्ये लायटर्स व अॅक्सेसरीज; ब्‍युटाने कँडल लायटर्स; सुगंधी आणि बाहेर फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी हीट अँड फ्लेम उत्पादनांची प्रबळ रेंज यांचा समावेश आहे. झिप्पो जवळपास १८० देशांमधील बाजारपेठांमध्ये उपस्थित आहे आणि झिप्पोकडे ब्रॅडफोर्ड-स्थित डब्ल्यू.आर. केस अँड सन्स कटलरी कंपनी व वेलस्विले, लक्‍झरी कँडल्‍स व कलात्‍मक अॅक्‍सेसरीजची आघाडीची डिझाइनर एनवाय स्थित नॉथर्न लाइट्स यांचीही मालकी आहे. अधिक माहितीकरिता भेट द्याः zippo.com.

Link to Hi resolution images:  https://we.tl/t-Fvd2b13SUq

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.