Lisiting of Vishwaraj Sugar Industries Ltd. At BSE On Successful Completion of its IPO-Tourism Australia invites Indians to ‘Experience the game and beyond’ at the ICC T20 World Cups in 2020-Mercedes-Benz commences its product offensive; Introduces for the first time in India the iconic 'G-Class' in its new guise- The 'G 350 d'-Xiaomi India to plant over 1.8 lakh trees in partnership with Sadhguru’s initiative Cauvery Calling-MEDSCAPEINDIA 8TH AWARDS NIGHT MUMBAI-NORTH BOMBAY SARBOJANIN DURGA PUJA SAMITIS MAHA ASHTAMI PUJA-DADASAHEB PHALKE AND PADMA VIBHUSHAN AWARDEE BOLLYWOOD STAR ICON ASHA BHOSLE AWARDED HONORARY DOCTORATE AS UNIVERSITY OF SALFORD STRENGTHENS INVESTMENT IN INDIA-Japan’s Nippon Life Insurance, announces the integration of Nippon India Mutual Fund (erstwhile Reliance Mutual Fund)-BALKRISHNA INDUSTRIES LIMITED (BKT) SCORES GLOBAL AGREEMENT WITH SPANISH FOOTBALL LEAGUE LALIGA-India’s premier Islamic travel show for Hajj, Umrah, Ziyarat and Halal travel operators and travel agents across India "Islamic Travel Mart" returns for its second edition at WTC, Mumbai-Child’s organs save life of 60 year old man at Aster CMI Hospital-Bunts Sangha’s S M Shetty International School and Junior College students visit Aarey Tribal Community-SPEAK AND GROW TO PRESENT IN FRONT OF 300 INTERNATIONAL SCHOOLS AT THE INTERNATIONAL SCHOOL AWARDS DUBAI-Ayushmann Khurrana is ‘Breaking Bald’ in Bala’s Don’t Be Shy and is loving it-Global Leader UFI Filters Group Opens its 18th Industrial Site Worldwide: SOFIMA FILTERS INDIA PVT. LTD.-Diwali For All” a Jaiswal Youth Federation (JYF) an initiative, aims to light up the festive season for the underprivileged ones-Actress Shanthipriya embraces the Indian festivity in her traditional best-Launch of luxurious brand - Resha Interior and Decor by Brand Ambassador Gurmeet Kaur Sidhu-Cinema proves effective weapon against world hunger-DISCOVERY SPORT AND RANGE ROVER EVOQUE GEAR UP TO AMAZE MUMBAI

मुथूटू मिनी फायनान्सियर्स लिमिटेडकडून एचडीएफसी एर्गोसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारीची घोषणा

Mr Ankur Bahorey, President- Bancassurance, HDFC ERGO and Dr. Kurian P Abraham, CEO-Muthoottu Mini Financiers Ltd. at the MoU signing.

Mr Ankur Bahorey, President- Bancassurance, HDFC ERGO and Dr. Kurian P Abraham, CEO-Muthoottu Mini Financiers Ltd. at the MoU signing.

मुंबई, १६ जुलै २०१९एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या भारतातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपनी आणि मुथुटू मिनी फायनान्सिर्स लिमिटेड यांनी एनबीएफसी ग्राहकांसाठी बिगर जीवन विमा उत्पादनांच्या एचडीएफसी एर्गो श्रेणीच्या वितरणासाठी भागीदारीची घोषणा केली आहे.

या दोन्ही कंपन्यांनी एक कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी केली असून ग्राहकांना मुथुटू मिनी फायनान्सियर्स लिमिटेडच्या भारतातील १० राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या ७५० पेक्षा अधिक शाखांद्वारे सर्वांगीण सर्वसाधारण विमा उत्पादने देण्याचा प्रयत्न त्यातून केला जाणार आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून एचडीएफसी एर्गो दक्षिण भारतातील आपला पाया आणखी मजबूत करणार आहे आणि एनबीएफसीचे मोठे नेटवर्क व प्रायोरिटी कर्ज क्षेत्रातील फायद्याचा वापर ती करणार आहे. या भागीदारीमुळे मुथुटू मिनी फायनान्सियर्स लिमिटेडला आपल्या ग्राहकांना एकाच छताखाली त्यांच्या आर्थिक गरजांसाठी सर्वांगीण उपाययोजनाही सादर करता येणारआहेत.

या भागीदारीबाबत बोलताना अनुज त्यागी, कार्यकारी संचालक आणि मुख्य बिझनेस अधिकारी,एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स म्हणाले की,”मुथुटू मिनी फायनान्सियर्स लिमिटेडसोबतची भागीदारी हा आमच्या वाढीच्या धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या सुयोग्य नेटवर्कमुळे आम्हाला विशेषतः देशाच्या दक्षिण भागात पाया मजबूत करणे शक्य होईल. यामुळे आमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच समाजाच्या सर्व संभाव्य वर्गांसाठी आमची उत्पादने उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.”

Mr Ankur Bahorey, President- Bancassurance, HDFC ERGO and Dr. Kurian P Abraham, CEO-Muthoottu Mini Financiers Ltd. at the MoU signing

Mr Ankur Bahorey, President- Bancassurance, HDFC ERGO and Dr. Kurian P Abraham, CEO-Muthoottu Mini Financiers Ltd. at the MoU signing

डॉ. कुरियन पी. अब्राहममुख्य कार्यकारी अधिकारी- मुथुटू मिनी फायनान्सियर्स लि. म्हणाले की, आम्हाला आमचा बँकअॅश्युरन्स भागीदार म्हणून एचडीएफसी एर्गोची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. ही भागीदारी आमच्या ग्राहकांना सर्वांगीण विमा उपाययोजना देऊन त्यांच्या आर्थिक कल्याणाप्रति आमची वचनबद्धता दर्शवते. आम्ही या भागीदारीकडे आमच्या ग्राहकांसाठी आमच्या सर्वांगीण आर्थिक सेवा उत्पादनांच्या वर्गातील सर्वोत्तम विमा सेवा अनुभवाच्या प्रचंड मोठ्या अपेक्षांसह पाहत आहोत.  

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.