July 2017
AAPLA CINEMA (1)

रत्नाकर पिळणकर लिखित ‘आपला सिनेमा’ पुस्तक रूपात!_दिग्गजांच्या उस्थितीत १० ऑगस्ट रोजी शिवाजी नाट्यमंदिरात रंगणार प्रकाशन सोहळा!

‘संवेदना प्रकाशन’ पुणे, यांनी ‘आपला सिनेमा’ हे नवे पुस्तक तयार केले असून रत्नाकर पिळणकर त्याचे लेखक आहेत. नाट्य- सिनेमा या विषयावर नियमित विपुल लेखन करणाऱ्या रत्नाकर लि. पिळणकर यांचे हे सिनेमावरील ५ वे पुस्तक. या…